धुळे साक्रि तालुक्यात ८वर्षाच्या मलांजन गावाच्या चिमुर्डिवर बलात्कार
गावाच्याच नव्हे संपुर्ण देश भरात बलात्काराचे प्रकरण वाढत असतांना देखिल पोलिस प्रशासन झोपेत आहेत का ? नाहितर अशा घटना देश भरात झाल्या नसत्या , म्हणुन अशा घटना होताच त्वरित कार्यवाही करून न्याय झाले पाहिजे , गांव पातळीतील लोकांचा विश्वास पोलिस प्रशासनावर उडालेला दिसतो,