logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मतदार याद्यांचे special intensive revision (SIR) 2024 ते 2002 च्या यादीशी होणार mapping.

कोल्हापूर प्रतिनिधी:
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी आता विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम एसआयआर दोन हजार चोवीस राबवण्यात येत आहे. या मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सन दोन हजार चोवीस मधील मतदार यादीतील मतदारांची तुलना थेट सन दोन हजार दोन मधील मतदार यादीशी केली जाणार असून त्यांचे mapping करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. mapping चे स्वरूप काय असेल? या मोहिमेअंतर्गत तीन महत्त्वाच्या स्तरावर मतदारांची पडताळणी केली जाणार आहे. एक थेट mapping चाळीस ते शंभर वर्षे वयोगट ज्या मतदारांची नावे दोन हजार दोन आणि दोन हजार चोवीस या दोन्ही याद्यांमध्ये आहेत अशा चाळीस ते शंभर वर्षे वयोगटातील मतदारांचे थेट mapping केले जाईल. दोन проजनी progeny mapping अठरा ते एकोणचाळीस वर्षे वयोगट तरुण मतदारांचे मुलगा, मुलगी, नातू, नात त्यांचे वडील किंवा आजोबा यांच्या नावाशी रक्ताचे नाते जोडून mapping केले जाईल. तीन स्वयंम progeny self progeny ज्यांचे नाव दोन हजार दोनच्या यादीत नाही परंतु ते त्या भागाचे रहिवासी आहेत. त्यांचे mapping विशेष नियमानुसार केले जाईल. पुरावे सादर करणे आवश्यक. ज्या मतदारांचे किंवा त्यांच्या पालकांचे नाव दोन हजार दोनच्या यादीत सापडत नाही अशा मतदारांना त्यांच्या नागरिकत्वाच्या व वास्तव्याच्या खात्रीसाठी भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले तेरा प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. यात खालील पुराव्यांचा समावेश आहे. केंद्र राज्य सरकारचे ओळखपत्र किंवा pension payment order. एक जुलै एकोणीशे सत्त्याऐंशी पूर्वी दिलेले अधिकृत ओळखपत्र, कागदपत्र सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जन्म दाखला किंवा पासपोर्ट. दहावी बारावीचे board प्रमाणपत्र matriculation certificate. आधार कार्ड किंवा इतर अधिकृत निवास प्रमाणपत्र. BLO, BLO घरोघरी करणार पडताळणी. या प्रक्रियेसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO त्यांच्या app द्वारे data संकलित करणार आहेत. संशयास्पद किंवा पुरावे नसलेल्या मतदारांबाबत निवडणूक नोंदणी अधिकारी प्रत्यक्ष सुनावणी घेऊन निर्णय घेतील. या मोहिमेत राजकीय पक्षांनी देखील आपले बूथ level agent BLA नेमून सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे

1
497 views

Comment