राष्ट्रीय आयुष अभियानात डॉ.संजय श्रावण खोंडे यांचा सहभाग
राष्ट्रीय आयुष अभियानात डॉ.संजय श्रावण खोंडे यांचा सहभाग
नुकतेच राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था नागपूर यांचा द्वारा राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत योग इन्स्ट्रक्टर (Yoga instructor) यांचे २६ मार्च ते २९ मार्च २०२६ दरम्यान ' विवेकानंद योग केंद्र, पिंपळद त्र्यंबकेश्वर(नाशिक)' येथे आयोजित करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षण मध्ये डॉ. संजय श्रावण खोंडे यांनी उपस्थित राहून योगाचे तत्त्व ज्ञान, प्रात्यक्षिके व आरोग्य संवर्धनातील योगाचे महत्त्व तज्ञ मंडळीकडून या त्रिदिवसीय प्रशिक्षण शिबिरात जाणून घेतले.
याचा उपयोग आयुष्यमान आरोग्य मंदिर व इतर आरोग्य संस्थांमध्ये योग सेवा देण्याचा दृष्टिकोन अत्यंत उपयोगी ठरणार आहे.
योगाचे राष्ट्रीय स्तरावर महत्त्व वाढविण्याकरिता आयुष विभाग सतत प्रयत्नरत असण्याचे जाणवत आहे.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015