सामनेर येथे "हिंदू मेळावा" आयोजित ...!
सामनेर येथे "हिंदू मेळावा" आयोजित केलेला आहे.
पाचोरा तालूका येथील सामनेर येथे भव्य हिंदू मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
"उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्। वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः ।। - विष्णु पुराणा
प्रमुख अतिथी
ह.भ.प.श्री.योगीराज महाराज कानळदेकर संस्थापक अध्यक्ष आदिकवी महर्षी वाल्मिकी गुरुकुल चिंचोली
प्रमुख वक्ते
अनिल पाटील, क्षेत्र संघटन मंत्री, अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम, नाशिक
दि. ३१ मार्च २०२६ वार मंगळवार, वेळ :७:३० ते ९:३०
ठिकाण : महात्मा गांधी विद्यालय, सामनेर
आयोजक - सकल हिंदू समाज वतीने विद्यालय सामनेर येथे कृपया सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले आहे.