logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

धुळे NCMC कार्ड नोंदणीसाठी नागरिकांची रांग.

धुळे.
महाराष्ट्र राज्यमहामंडळ (ST )मध्ये डिजिटल प्रवास कार्ड द्वारे प्रवासात पैशे न ठेवता कार्डद्वारे नागरिक प्रवास करू शकणार आहे. यात सवलतधारी महिला, जेष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी याचा उपयोग करताना दिसून येतील.
सध्याची असलेली नागरिकांची रांग, गर्दी पाहता बस्थानकावर कमीत कमी दोन खिडक्या असायला हव्यात अशी नागरिकांची मागणी आहे जेनकरून नागरिकांना त्रास होणार नाही.

12
963 views

Comment