रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला
प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. याआधीच त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला
रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला
प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. याआधीच त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. खरात प्रकरणामुळे त्यांच्यावर दबाव वाढल्याची चर्चा आहे.