logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शासनाची पर्यायी इंधन व्यवस्था गॅस टंचाईवर पर्याय म्हणून केरोसीन ची निवड

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जाणवू लागलेला एलपीजी गॅस चा तुटवडा यावर शासनाने पर्यायी इंधन व्यवस्था म्हणून केरोसीन देण्याची नवीन योजना आणलेली आहे त्यामध्ये ज्या ग्राहकांकडे गॅस कनेक्शन नाही किंवा ज्यांना इंधनाची गरज आहे अशा ग्राहकांना तीन लिटर प्रति कुटुंब याप्रमाणे स्वस्त धान्य दुकानात मिळणार आहे जळगाव जिल्ह्यात एक लाख 56 हजार लिटर केरोसीन उपलब्ध आहे

5
161 views

Comment