logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

तुमच्या मोबाईलवर 'ई-चलन' भरण्याचा मेसेज आलाय

तुमच्या मोबाईलवर 'ई-चलन' भरण्याचा मेसेज आलाय

का? थांबा! त्यावर क्लिक करण्यापूर्वी हा इशारा नक्की वाचा. प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) वाहनधारकांना सायबर फसवणुकीबाबत सतर्क केले आहे. सध्या बनावट लिंक पाठवून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. सरकारी कामे केवळ अधिकृत वेबसाइटवरूनच करा आणि कोणत्याही अनोळखी लिंकला बळी पडू नका.

0
256 views

Comment