पालिकेच्या महासभेतून शिवद्रोही नगरसेवक छिंदमची हकालपट्टी
पालिकेच्या महासभेतून शिवद्रोही नगरसेवक छिंदमची हकालपट्टी...
नगर (शिवप्रहार न्यूज नेटवर्क)अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये आज दि.२७ मार्च रोजी महासभेचे आयोजन करण्यात आलेले होते. या महासभेसाठी सर्व पक्षाचे नगरसेवक उपस्थित असतांना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणारा शिवद्रोही नगरसेवक श्रीपाद छिंदम हा देखील आला होता.त्यावेळी त्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभागृहातुन हाकलून लावले.
सन 2017-18 मध्ये शिवद्रोही छिंदम याने युगप्रवर्तक,युगपुरुष,छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय चुकीचे अनुद्गार काढले होते.त्यावेळी तो भाजपात होता.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015