साईमंदिर लाकडीपुल , नागपूर येथे श्री राम नवमी निमित्त सायंकाळी श्री राम यांच्या फोटो ची पुजा करण्यात आली.
साईमंदिर लाकडीपुल येथे श्री राम नवमी निमित्त सायंकाळी श्री राम यांच्या फोटो ची पुजा करण्यात आली.
यावेळी समाजसेवक विनोद इंगोले यांच्या हस्ते आरती करण्यात आली भावीक भक्ताना ॲाईस्क्रीम वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कौसल काका, विजयजी खडतकर, दाबाडे काका, दत्ता कामठे, दसरा मस्के,गौरव महाजन,शैलेश पात्रीकर, लकी खरे, लखन भोडे, ललीत जीपकाटे, कामठे,अनेक नागरिक उपस्थित होते.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015