अवकाळीच्या विजेने नारळाच्या झाडाने घेतला पेट..
जळकोट..
जळकोट तालुक्याचे मुख्यालय आहे. हे शहर मण्याड नदीच्या खोऱ्यामध्ये, लातूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात आहे.
AIMA News
जळकोट सध्या महाराष्ट्र चालू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल होतं आहे. त्याच बरोबर जीवित हानीचीही काळजी आहे.
जळकोट नळदुर्ग इथे एका नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झाडाने पेट घेतला. सुदेवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. नागरिकांच्या सतर्कतेने आग आटोक्यात आणली गेली. माहिती मुख्याध्यापक श्री मोहन चौगुले सर यांनी दिली.