logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सौ. स्वाती सुनील आफळे या थोर समाज सेविका यांना मानद डॉक्टरेट बहाल

" कर्तव्य दक्ष पोलिस मित्र फाउंडेशन नाशिक च्या सदस्यां व अलिबाग रायगड जिल्हा महाराष्ट्र भारत देशाच्या रहिवाशी सौ. स्वाती ताई सुनील आफळे " यांना इंटरनॅशनल गांधीपीस फाउंडेशन नेपाळ यांच्या तर्फे २२/३/२०२६ रोजी त्यांच्या बहूमौल्य सामाजिक कार्याची दखल घेऊन व हास्य योगा चा जागतिक पातळीवर प्रचार व प्रसार करण्यासाठी तसेच शैक्षणिक क्षेत्र व वृद्ध, अनाथ, गरीबांच्या उद्धारासाठी या समाजसेवे साठी "मानद डॉक्टरेट पदवी पुरस्कार" जनरल सेक्रेटरी गांधी पीस फाउंडेशन युनायटेड नेशन चे सेक्रेटरी श्री दिलबहादुर राणा ,Kpm नाशिक चे अध्यक्ष डॉ. सुनील परदेशी सर, श्री मनोहर चव्हाण अकोला, श्री रेणुकादास जोशी, श्री दीनेश देशमुख सर अमरावती या सर्व मान्यवरांनच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
जय हिंद जय महाराष्ट्र.

79
2600 views

Comment