7020620561
वन्य प्रान्या पासुन पीकांची नासाडी,भरपाई देण्यासाठी मागणी बीड जिल्हा च्या पाटोदा तालुक्यातील बालाघाट च्या डोंगर रंगातील अनेक गावच्या शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे वन्य प्राण्य कडून नुकसान केले जात आहे .शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत.