logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भोंदू खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कोपरगावात गुन्हा...

भोंदू खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कोपरगावात गुन्हा...


कोपरगाव (शिवप्रहार न्यूज) कोपरगाव शहरातील बीएमडब्ल्यू या व्हाट्सअप ग्रुपवर राहुल गंगाधर शिंदे याने त्याच्या मोबाईलवरून भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ प्रसारित केले.त्याला हे व्हिडिओ योगेश पंढरीनाथ आढाव,राहणार-कोपरगाव याने पाठवले असून आढाव याला ते व्हिडिओ त्याचा मित्र संदीप गर्जे, राहणार-माजलगाव,जिल्हा बीड याने पाठवल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहेत.दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी या प्रकरणातला हा पहिलाच गुन्हा आहे.
दरम्यान आरोपी शिंदे व आढाव यांना अटक करण्यात आली आहे.तसेच आरोपी संदीप गर्जे याचा शोध पोलीस घेत आहे.हे प्रकरण अतिशय संवेदनशील असल्याने या प्रकरणातील पिडीत महिलांचे व्हिडिओ कोणी व्हायरल केले तर त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

1
145 views

Comment