अशोक खरात प्रकरणी पाहिली मोठी प्रशासकीय कारवाई SRA डेप्युटी कलेक्टर अभिजित भांडे पाटलांची बदली
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी आता शासकीय अधिकारी अडचणीत सापडले आहेत. शासनाने अभिजित भांडे यांची प्रतिनियुक्ती काढून घेतली आहे. अशोक खरातसोबत पत्नीने केलेली गुंतवणूक त्याला भोवली आहे.