logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भारतीय जनवादी पार्टी प्रदेशाध्यक्ष कार्यालयात महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी समिती पदी श्री बबन चंदर कनिच्छे यांची निवड.

भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कार्यालयात श्री अनिल मल्लाव यांचे आदेशाने आज संयुक्त बैठक घेण्यात आली. त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी समिती पदी श्री बबन चंदर कनिच्छे यांची निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेमध्ये भारतीय जनवादी पार्टीचे महाराष्ट्र संघटन सचिव श्री योगेश डोळस व पुणे जिल्हाध्यक्ष श्री लक्ष्मण मल्लाव व भारतीय जनवादी पार्टी , तालुका कोषाध्यक्ष यांच्या उपस्थितीत त्यांची फेरनिवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या भाषणामध्ये त्यांनी समाजाच्या तळागाळातील काम करणाऱ्या लोकां मधून श्री बबन चंदर कनिच्छे यांच्या निवडीने एक समाजाला आदर्श दिला. श्री बबन चंदर कनिच्छे यांनी आपल्या भाषणामध्ये असे सांगितले की पक्ष संघटना पुढे घेऊन मजबूत व बळकट करीन समाजाप्रती चांगले कार्य करीत राहील. व कार्यक्रम ची सांगता श्री योगेश डोळस यांनी केली. श्री बबन चंदर कनिच्छे यांना पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐

2
345 views

Comment