logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

उरूळी देवाची ग्रामदैवत काळ भैरवनाथ यात्रेची जयत तयारी.

दि २५ हवेली (प्रतिनिधी-अंबादास गोरे)

उरुळी देवाची तालुका हवेली येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रा महोत्सव दि ०२/४/२०२६ निमित्ताने गावात स्वच्छता ठेवण्यात यावी यासाठी पुणे महानगरपालिका आरोग्य मुकादम श्री.बाळासाहेब ऐडके यांना निवेदन देण्यात आले आहे.

या प्रसंगी उरूळी देवाची गावचे मा.सरपंच श्री.तात्यासाहेब भाडळे पाटील,राकेश तांगडे,अमित भाडळे पाटील इ मान्यवर उपस्थित होते.

39
8126 views

Comment