logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ.ममता म्हात्रे यांनी पदभार स्वीकारला

आज पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ.ममता म्हात्रे यांनी पदभार स्वीकारला. याप्रसंगी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी, स्वावलंबनासाठी आणि सामाजिक उन्नतीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्या कार्याचीच ही प्रभावी पायरी आहे.
महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून महिला सुरक्षा, आरोग्य, शिक्षण, पोषण, तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले जातात.सौ. ममता म्हात्रे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली हे कार्य अधिक गतीमान होऊन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचेल, याची खात्री आहे.-
Pritam Mhatre Fb page

5
8238 views

Comment