हिंगोली येथील.दैनिक.प्रजाशाहिचा.आवाज.2.रा वर्धापन.दिवस.साजरा.करन्यात.आला
कृतज्ञता आणि अभिमान!
आज दिनांक २३ मार्च २०२६ रोजी हिंगोली येथील
शिवाजीराव देशमुख सभागृहात
'#_प्रजाशाहीचा_आवाज_द्वितीय_वर्धापन दिन आणि
#प्रजाशाही_महासन्मान_२०२६' सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला! या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नेतृत्वांचा 'प्रजा भूषण' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हा सोहळा केवळ आमचा नसून, आम्हावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक वाचकाचा.आहे.असे.दिनेश.जि.हनुमंते.यांनि व्यक्त केले.दैनिक प्रजाशाहिचा आवाज वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध शेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या.मान्यवरांचे.सत्कार समारंभ पार पडला..