“जागतिक शेतीचा अनुभव… महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी!”
“जागतिक शेतीचा अनुभव… महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी!”
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणारी "राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे योजना" ही शेतकऱ्यांना आधुनिक, प्रगत आणि तंत्रज्ञानाधारित शेतीची प्रत्यक्ष माहिती देणारी महत्त्वाची योजना आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना परदेशातील
🔹 दौ-यासाठी ५०% अनुदान किंवा कमाल ₹२ लाखांपर्यंत मदत
🔹 ड्रोन, अचूक सिंचन, डेटा आधारित शेतीचा अभ्यास
🔹 आंतरराष्ट्रीय कृषी संस्थांना भेट
🔹 जागतिक बाजारपेठेची माहिती व तंत्रज्ञानाचा लाभ
🔹 अत्याधुनिक शेती पद्धती
🔹 स्मार्ट फार्मिंग तंत्रज्ञान
🔹 कृषी प्रक्रिया व निर्यात संधींचा अभ्यास
यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळते.
💰 अनुदान -
👉 शासनाकडून आर्थिक सहाय्य उपलब्ध
✔️ अभ्यासदौऱ्यासाठी अनुदान
✔️ प्रशिक्षण व तंत्रज्ञान अभ्यासासाठी मदत
✔️ आधुनिक शेती अवलंबासाठी प्रोत्साहन
🌱 शेतकऱ्यांसाठी फायदे -
✔️ उत्पादनात वाढ
✔️ खर्चात बचत
✔️ जागतिक दर्जाच्या शेती पद्धती
✔️ अधिक उत्पन्न आधुनिक तंत्रज्ञान… आता आपल्या शेतात!”