logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

विषारी औषध सेवन, तरुणाचा मृत्यू



जळगाव : विषारी औषध सेवन केलेल्या

सुनील करणसिंग चव्हाण (३५, रा. समतानगर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. २१ रोजी विष प्राशन केल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक विजय निकम करीत आहेत.

0
89 views

Comment