ल. ना. होशिंग ज्युनिअर कॉलेजच्या क्रीडा विभागाचे प्राध्यापक सन्माननीय श्री. प्रल्हाद साळुंखे सर यांची वर्ल्ड मास्टर्स गेम्स २०२७ अंतर्गत कान्साई (जपान
अहिल्यानगरच्या क्रीडा इतिहासात देदीप्यमान यश !
ल. ना. होशिंग ज्युनिअर कॉलेजच्या क्रीडा विभागाचे प्राध्यापक सन्माननीय श्री. प्रल्हाद साळुंखे सर यांची वर्ल्ड मास्टर्स गेम्स २०२७ अंतर्गत कान्साई (जपान) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे अहिल्यानगर जिल्ह्याचा गौरव वाढला असून त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
#Ahilyanagar #SportsPride #WorldMastersGames #Maharashtra #Achievement