logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*कासार सिरसी रामलिंग मुदगड मार्गावर फुलाच्या बांधकामामुळे बस सेवा बंद शहर परिसरात पाणंदमुक्त अभियान रखडले नागरिकात असंतोष*

*कासार सिरसी रामलिंग मुदगड मार्गावर फुलाच्या बांधकामामुळे बस सेवा बंद शहर परिसरात पाणंदमुक्त अभियान रखडले नागरिकात असंतोष*

कासार शिरसी शहरा नजीक येथील स्मशानभूमी ओढ्याजवळ फुलाचे बांधकाम करण्यात येत आहे त्यामुळे या मार्गावरून येणाऱ्या चार चाकी जड वाहनांसह बस सेवा ही पूर्णपणे बंद आहे या बांधकामाच्या बाजूस शहरात येणा रा पानंद रस्ता त्वरित पूर्ण करावा अशी मागणी करण्यात येत आहे
कासार शिरसी नारंगवाडी या मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत असून या मार्गाच्या दोन्हीही बाजूस नाली बांधकामासह फुलांचे बांधकाम करण्यात येत असून हे काम युद्ध पातळीवर चालू आहे याबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे
कासार शिरसी या मार्गावर येथील ओढ्यावरच्या फुलाचे बांधकाम करण्यात येत आहे त्यामुळे पर्यायी रस्त्या अभावी कासार शिरसी येथून लातूर तुळजापूर पुणे पंढरपूर व मदनसुरी कडे जाणारी बस सेवा बंद आहे बांधकाम चालू असलेल्या बाजूच्या पानांद रस्त्याचे काम रखडले आहे हा रस्ता वाहतुकीसाठी त्वरित पूर्ण करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे
कासार सीसी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहर परिसराच्या चारीही बाजूंचे पानंद रस्ते युद्ध पातळीवर पूर्ण करावेत शहर परिसरात पानंद मुक्त अभियान रखडले असल्याने सध्या नागरिकांतून असमाधान व्यक्त करण्यात येत आहे
या भागात स्मशानभूमी ते चौधरी पाटील वाघमारे यांच्या शेतासह सोनामाता डोंगर ते निलंगा रोड जुनी निलंगा गाडीवाट हत्तरगा रोड ते चिंचनसुरे यांचा मळा बडी बेस उमरगा रोड व रामलिंग मुदगड ते नाकाडा मारुती शिव पानंद रस्ता उमरगा रोड पर्यंतचे मार्ग पानंद मुक्त योजनेअंतर्गत सक्तीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

3
259 views

Comment