ढोंगी व पाखंडी अशोक खरात उर्फ कॅप्टन याचा मंत्रालयात सुद्धा
प्रभाव ... याच्यासाठी महाराष्ट्र शासन परिपत्रक काढते...
कोल्हापूर : प्रतिनिधी
या ढोंगी बाबाच्या मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थानासाठी दारणा धरणातून 39 लाख लिटर पाणी आरक्षित करण्याचा 31 जुलै 2020 रोजीचा शासन निर्णय समोर आला आहे. या निर्णयावरून शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी खासगी संस्थानाला वळवल्याचा आरोप होत असून अशोक खरातच्या प्रभावाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सोबत शासनाचा GR देत आहे.