logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मुलींनी सासरी जाताना संविधान हातात घेऊन जा म्हणणाऱ्या, रूपाली चाकणकर ताई, याठिकाणी चक्क पाय धुऊन काढत आहेत ?

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा!

राज्यभर महिलांच्यावर होणारे अत्याचार, बलात्कार, गायब होणाऱ्या महिला,
पाहता आयोगावर निवृत्त महिला न्यायाधीश असणे आवश्यक आहे!

पण राज्यातील एकही राजकीय नेता, कोणताही राजकीय पक्ष, कोणत्याही पक्षाचा आमदार, किंवा खासदार, मंत्री अशी मागणी करत नाही, अशी मागणी करताना दिसत नाही!

उलट चाकणकारांना पायउतार करून आपल्या पक्षाची एखादी महिला, राज्य महिला आयोगावर बसवण्यासाठी चढाओढ लागत आहे!

5
532 views

Comment