logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

महाराष्ट्र मध्ये एफस्टीन फाईल. नाशिक मध्ये एका भोंदू बाबाचा कारनामा. 2000,महिलांचे शोसन. राजकीय नेते अडकण्याची भीती.

महाराष्ट्र निर्मिती पासून जे झाले नाही त्या अतिशय भयंकर गोष्टी, घटना महाराष्ट्र या 13,वर्षात घडत आहे. राजरोस खून, बलात्कार, कोयता गेंग, फसवेगिरी, राजकीय उलथा पालथ, खुर्ची साठी वाटेल त्या थराला जाणारे नेते, असे अनेक प्रकार सध्या घडत आहे. या सर्व घटनाला जबाबदार हे सरकार आहे. सुजलाम, सफलाम महाराष्ट्र गुन्हेगार बिहार झाला असे वाटत आहे. गुन्हेगार सरळ म्हणतात कि, आमचा बाप खूप मोठा आहे. आम्ही कुणालाही घाबरत नाही. चार, पाच हिंदुत्व वादी नेते तर हिंदू चा वारसाच घेऊन जन्मले आहे. आणि आता हेच हिंदू असले उद्देग करीत आहे. नाशिक मधील घटना अतिशय गंभीर आहे. आतापरेंत जितके हि साधु ची प्रकरणे बाहेर आली ती सर्व हिंदू च आहे. नाशिक चे प्रकरण हे दडपले जाणार असं दिसत आहे. कारण यात बरेच नेते अडकणार, अजितदादा चे प्रकरण हे दाबन्याचा प्रकार केला होता, पण रोहित पवार व मिटकरी यांनी लावून धरलं म्हणून हे प्रकरण जिवन्त तरी आहे.नाशिक च प्रकरण दाबू नये म्हणून सर्व जनतेने, सामाजिक संघटनेने एकत्र, येऊन हे प्रकरण दाबले जाऊ नये याची दक्षता घ्यावी.
बातमीदार
काळुराम राजगुरू पुणे.

15
3325 views

Comment