logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे घरगुती संबंध आहेत. सुषमा अंधारे, नेत्या ठाकरे गट

रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे घरगुती संबंध आहेत. खरातच्या मुलीच्या लग्नाला चाकणकर होत्या.. चाकणकरांचा घरात खरात यांची भाची राहते. चाकणकर बाई तंत्रमंत्र करतात. रुपाली चाकणकर यांना अटक करुन त्यांची नार्को टेस्ट करा. - सुषमा अंधारे, नेत्या, ठाकरे गट

9
774 views

Comment