logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ ​​'कॅप्टन खरात' याला बलात्काराच्या आरोपाखाली नाशिक पोलिसांनी केली अटक.

स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ ​​'कॅप्टन खरात' याला बलात्काराच्या आरोपाखाली नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. एका 35 वर्षीय महिलेने केलेल्या तक्रारीनंतर खरात विरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने 18 मार्च 2026 रोजी पहाटे 4 वाजता अटकेची कारवाई केली.

13
1674 views

Comment