logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

तरुणाला बेदम मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल





जळगाव : आदर्श नगर परिसरातील डी-मार्ट जवळ शनिवारी (१४ मार्च) पहाटे ३:१५ वाजेच्या सुमारास एका तरुणाला त्याच्या वर्गमित्रांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. जुन्या वादाच्या कारणावरून झालेल्या या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून, रामानंदनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



आकाश प्रकाश सिंदवाणी (वय २८,



मस्ट READ



शनिवारी रात्री रा. शिला प्राईड अपार्टमेंट, सिंथी कॉलनी) हा रात्री त्याच्या एका मित्राकडे जेवण करून घरी परतत होता. वाटेत आदर्श नगरमधील भूषण हेअर सलूनजवळ तो थांबला, त्याचे तीन वर्गमित्र त्या ठिकाणी आले. फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी विशाल पाटील, राहुल उर्फ आरसी चौधरी आणि बबल्या यांनी आकाशला अडवून 'तू आयुष आणि पियुष मनियार यांना शिवीगाळ का करतो?' असा जाब 'विचारला. या कारणावरून तिघांनी आकाशला मारहाण केली.



घराजवळ येऊन दिली जीवे मारण्याची धमकी...






14
1101 views

Comment