दोन दिवसांत अवकाळी पाऊसाची शक्यता;यलो अलर्ट ...
दोन दिवसांत अवकाळी पाऊसाची शक्यता;यलो अलर्ट ...
नगर (शिवप्रहार न्यूज नेटवर्क) याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात 17 ते 19 मार्च 2026 या कालावधीत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस व विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी 18 व 19 मार्च रोजी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षिततेची पुरेशी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015