१८ पासुन भिलेवाडा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
१८ पासुन भिलेवाडा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
विलास केजरकर भंडारा.
भंडारा : श्री दादाजी धुनीवाले महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दादाजी धुनीवाले महाराज मठ भिलेवाडा येथे बुधवार दिनांक १८ मार्च २०२६ ला रात्री ८ वाजता जागृती व गुरूवार दिनांक १९ मार्च २०२६ ला दुपारी ४ वाजता गोपालकाला व महाप्रसादाचे विरतण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री दादाजी धुनीवाले देवस्थान भिलेवाडाचे विश्वस्त प्रतिकुमार टांगले व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015