logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नाशिकच्या तपोवन परिसरात अंधश्रद्धेच्या नावाने झाडाला ठोकले खिळे

नाशिकच्या तपोवन परिसरात अंधश्रद्धेच्या नावाखाली झाडांवर खिळे ठोकून फोटो आणि बिब्बे लावल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. आधीच वृक्षतोडीमुळे संतप्त असलेल्या नागरिकांमध्ये या नव्या प्रकारामुळे संताप आणखी वाढला असून पर्यावरणप्रेमींनी यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

7
1556 views

Comment