logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

राजे मल्हारराव होळकर जयंती उत्सवात साजरी

राजे मल्हारराव होळकर यांची उत्साह जयंती साजरी...
दिनांक 16 मार्च 2026 रोजी राजे मल्हारराव होळकर यांची 333 वी जयंती कोकणवाडी छत्रपती संभाजीनगर येथे साजरी करण्यात आली यावेळी राजे मल्हारराव होळकर यांचे अभ्यासक प्राध्यापक टेकाळे सर उपस्थित होते व विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आणि महापुरुषांचे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज असे त्यांनी विचार मांडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल बोबडे आणि या कार्यक्रमासाठी हरिओम देवकते आदित्य गोचडे अभिषेक गावडे सिद्धांत देवले अविनाश खरात यांनी परिश्रम घेतले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व समाज बांधव उपस्थित होते...

10
394 views

Comment