logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

"अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी: श्रीरामपूरमध्ये रंगणार ख्रिस्ती वधू-वर मेळावा!"

*ख्रिस्ती विवाहेच्छुकांसाठी आयोजित*
सर्व पंथीय *171 वा*
*वधू-वर परिचय मेळावा*
*रविवार दि. 22.03. 2026*
*वेळ : दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत*
*ठिकाण – आगाशे हॉल(टिळक वाचनालय), ममता स्वीटसमोर, मेनरोड, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर*
*संयोजक- मा. श्रीधर भोसले, पुणे*
*मो.– 7083922052*
*संपर्क* श्री. राजेश्वर, मो. 9822258403, श्री. ब्राम्हणे, मो. 9730119097
टीप : हा मेळावा अविवाहीत, विधवा, विधुर, घटस्फोटीत व अपंग व्यक्तींसाठी असून नोंदणी(रजिस्ट्रेशन) मेळाव्याच्या ठिकाणीच केली जाईल.
*आपल्या परिसरातील इच्छुक युवक-युवतींना हा संदेश पाठवा, आपल्या एका संदेशातून कुणाचं सम्पूर्ण आयुष्य उजळू शकतं.* F@sparshdigitalsevakendra

3
500 views

Comment