logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोदा शैक्ष.सत्र 2026-27 करिता भरती पंधरवडा*

*नम्र निवेदन*🙏🏻🌹
*शैक्ष.सत्र 2026-27 करिता भरती पंधरवडा*
*आपणास कळविण्यात येते की ,यंदा आपल्या हक्काच्या शाळेत अर्थातच जि.प शाळेमध्ये ""गुढी पाडवा-प्रवेश वाढवा""उपक्रमातर्गत जि प उ प्रा शाळा बोदा येथे इयत्ता 1 ली मध्ये दाखल होणार्‍या नविन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य व चाॅकलेट वाटप होणारआहे. सोबतच गोमाटोला व हुडकाटोला किंवा इतर गावांहुन सुध्दा इयत्ता 5 वी ला दाखल होणार्‍या विद्यार्थ्यांचे मा. सरपंच तथा मा. अध्यक्ष व मुख्याध्यापक यांचे हस्ते पालकांसह मुला मुलींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व स्वागत केले जाणार आहे*.
शा व्य स व शिक्षकवृंदांच्या योग्य मार्गदर्शनामध्ये शाळेत विद्यार्थ्यांच्या भाषा ,गणित व इंग्रजी विषयांवर आधारित पालकांच्या समक्ष विशेष कृती घेण्यात येतील ,जेणे करुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची पालकांना जाणिव होईल.
*आपण सर्व सदर उपक्रमामध्ये दि.19/3/2026 गुरुवार ला सकाळी ठिक 8:00 वाजता हजर रहावे,हिच नम्र विनंती*.🙏🏻🚩

5
511 views

Comment