logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन


पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी शेठ यांनी हा प्रकार केवळ राष्ट्रपतींचा अपमान नसून देशाच्या संविधानाचा आणि लोकशाहीचा अपमान आहे असे आपले प्रधानमंत्री शेठ म्हणतात.बर मगजगन्नाथ मंदिरात राष्ट्रपतीच्या अंगावर गायचं मूत्र गोमूत्र शिंपडून टाकून स्वच्छ केले तेव्हा राष्ट्रपतीचा अपमान झाला नाही का.?. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपतीला निमंत्रण केलं नाही हा राष्ट्रपतीचा अपमान नाही का.?.राम मंदिराच्या उद्घाटनाला राष्ट्रपतीला बोलावलं नाही हा त्यांचा अपमान नाही का.?.संविधानाचे कलम 79 नुसार देशाच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या राष्ट्रपतीला न बनवणे हा संविधानाचा आणि लोकशाहीचा अपमान नाही का.?. भारतीय संविधानाचे कलम 51 अ/भाग 4 मध्ये स्पष्ट आदेश आहे की सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीने विज्ञाननिष्ठा आणि मानवतावाद असले पाहिजे.कलम 51अ मधील प्रमुख मूलभूत कर्तव्ये काय सांगते
भारताचे सार्वभौमत्व,एकता आणि अखंडता उन्नत आणि संरक्षित करणे.
मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली गेली,संपूर्ण देश हादरला,पण त्या वेळी राष्ट्रपतींकडून कोणती एक प्रतिक्रिया देखील आली नाही.त्यावेळेस देशाचा अपमान झाला नाही का.?.
राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांनी देशाची एकता कायम ठेवली का.?.
लोकांमध्ये बंधुभाव आणि सलोखा वाढवणे हे काम राष्ट्रपती प्रधानमंत्री यांनी केले का.?.नरेंद्र मोदी ना या देशात जाती जातीत दंगे भडकवले देशाची अखंडता मोडून काढली.हा देश अडाणी अंबानी आणि चड्डी टोपीला विकून टाकला नरेंद्र मोदी शेठ हे संविधानाच्या विरोधात काम केले त्यावेळेस संविधानाचा अपमान झाला नाही का नरेंद्र मोदी शेठ जवाब दो.?.

*🇮🇳.मी प्रथम भारतीय आणि अंतिम भारतीय.🇮🇳*

*सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य*
आकाश दादा शिरसाट
*जय संविधान जय भिम*

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
154 views

Comment