logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पैशांसाठी विवाहितेचा छळ



जळगाव : माहेरून पैसे आणावे, यासाठी फिज्जाबी रियाज अली सैय्यद (२३) या विवाहितेचा सासरच्या मंडळींनी छळ केला. हा प्रकार सन २०२३पासून सुरू होता. विवाहितेने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरुन पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0
654 views

Comment