आय एम विनर परीक्षेत उत्तीर्ण झाले विद्यार्थ्या
आय एम विनर परीक्षेत तालुका मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी यांच्या पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकोडी तालुका गोंदिया आय एम विनर परिक्षा मध्ये सेंटर एकोडी मधुन तालुका मध्ये प्रथम क्रमांक मनस्वी उमेश बिसेन 136 गुण प्राप्त करून तालुका मध्ये प्रथम क्रमांक आणि रिया संतोष राहगडाले 132
गुण प्राप्त करून तालुका मध्ये दुसरा क्रमांक आले आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकोडी मध्ये मुख्याध्यापक ताजने सर सहाय्यक शिक्षक हरिणखेडे सर व सगळे शिक्षक व विद्यार्थी यांनी मनस्वी बिसेन व रिया संतोष राहगडाले यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले