logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पेट्रोलपंपात अपहार; फौजदार अखेर शरण

जळगाव : पोलिस दलाच्या वतीने'
चालविण्यात येणाऱ्या दक्षता पेट्रोलपंपावरील अपहार प्रकरणात पसार असलेले पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ हे अखेर पोलिसांना शरण आले. सोमवारी (९ मार्च) त्यांना व त्यांचा मुलगा शेखर वाघ याला अटक करण्यात आली आहे

पोलिस दलाच्या मानव संसाधन विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या दक्षता पेट्रोलपंपाच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांची जबाबदारी व्यवस्थापक म्हणून वाल्मीक वाघ यांच्याकडे होती. त्यांनी १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा अपहार केल्याचे समोर आल्यानंतर अपहरण व फंसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

10
523 views

Comment