नाशिक मधील कॉलेज रोड परिसरात भारताच्या वर्ल्ड कप विजयाचा जल्लोष साजरा करत असताना काही तरुणांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे.

सेलिब्रेशनदरम्यान अचानक बाचाबाची झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिकांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली