*येरमाळा येथील आयोजित छत्रपती शिवाजी महाराज समाधान. शिबिरास मा.जिलहाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिली*भेट*
*येरमाळा येथील आयोजित छत्रपती शिवाजी महाराज समाधान. शिबिरास मा.जिलहाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिली*भेट*
=≠=================
सक्षम भूमिका :-- येरमाळा येथे शासन धोरणा नुसार दि.७ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या.शिबिराचे आयोजन नियोजन तहसीलदार तथा दंडाधिकारी हेमंत ढोकळे यांच्या आदेशानुसार महसूल विभागाशी निगडित असलेल्या जनतेच्या अडचणी निवाडा करण्यासाठी महसूल विभाग,व आदी कार्यालयास निगडित असलेल्या जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर घेण्यात आले.
मा.जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे दिपप्रज्वलन करून पुष्प गुच्छ अर्पण करण्यात आले.यावेळी तालुक्यातील महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी येरमाळा मंडळ भागातील महसूल विभागाशी निगडित असलेल्या कामा विषयी कागदपत्रे व इतर अडचणी वर येणाऱ्या समस्या बाबत निरसन करून गरजेचे मार्गदर्शन करून चारशे - पाचशे लाभार्थ्यांना या शिबिराचा लाभ मिळाल्याने शासनाच्या या शिबिरात येरमाळा मंडळ मधील शेकडो गरजवंत उपस्थित होते.
या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियानाचे आयोजन नियोजन करण्यासाठी तहसीलदार हेमंत ढोकळे व महसूल विभागाशी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य करुन परिश्रम घेतले.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015