संशोधन मानवी यशाचे गमक - प्रा. डॉ. वंदना मोटघरे
ओम सत्यसाई कला व विज्ञान येथे संशोधन विषयावर कार्यशाळा यशस्वी
संशोधन मानवी यशाचे गमक - प्रा. डॉ. वंदना मोटघरे
ओम सत्यसाई कला व विज्ञान येथे संशोधन विषयावर कार्यशाळा यशस्वी
विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींची जिज्ञाषा (रुची) वाढावी व संशोधनाचे महत्त्व काय व विविध विषयावर मार्मिक उदाहरण देऊन प्रकाश टाकण्यात आला़. संशोधन म्हणजे काय ? व संशोधनाची पार्श्वभुमी संशोधनाच्या पध्दती अशा अनेक विषयावर मार्गदर्शन म्हत्वाचे आहे. म्हणून संशोधन मानवी यशाचे गमक आहे असे प्रतिपादन प्रा. डॉ. वंदना मोटघरे यांनी केले.
त्या ओम सत्य साई बहुउद्देशीय शिक्षण संस्था पेट्रोल पंप (ठाणा) व्दारा संचालित ओम सत्य साई कला व विज्ञान महाविद्यालय परसोडी येथील सांस्कृतिक सभागृहात संशोधन या विषयावर कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.
ही कार्यशाळा ओम सत्य साई कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रा. डॉ. वंदना मोटघरे यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींची जिज्ञाषा (रुची) वाढावी याकरिता घेण्यात आली. संशोधनाचे महत्त्व व विविध विषयावर प्रकाश टाकण्यात आला़.
या कार्यशाळेत महाविद्यालयातील बी. ए. व बी. एसी. प्रथम द्वितीय व तृतीय वर्षाचे विद्यार्थी -विद्यार्थिनींनी उपस्थित होत्या.कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी -विद्यार्थिनींनी सहकार्य केले.
वरिष्ठ विभागाच्या प्रमुख डाॅ. वंदना मोटघरे यांनी प्राध्यापकांना संशोधन म्हणजे काय ? व संशोधनाची पार्श्वभुमी संशोधनाच्या पध्दती अशा अनेक विषयावर मार्गदर्शन केले कार्यशाळेत प्राध्यापकांनी प्रश्न उत्तराच्या स्वरुपात उत्तम असा प्रतिसाद दर्शविला प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यशाळा यशस्वी रित्या पार पाडण्यात आली .
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Ed1itor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015