भोकरदन तालुक्यातील जळगांव सपकाळ येतील भिकन रोजेकर अतिशय गरीब परिस्थिती ला मात देऊन बनला IPS
भोकरदन तालुक्यातील जळगांव सपकाळ येतील भिकन रोजेकर अतिशय गरीब परिस्थिती ला मात देऊन बनला IPS आई वडिलांचे स्वप्न केले पूर्ण (इंडियन पोलीस सर्विसेस ) (Upsc)812 रँकने उत्तीर्ण
हे महाराष्ट्रसाठी अतिशय प्रेरणादायी ठरले ग्रामीण भागातील मुलांनी एक आदर्श निर्माण केला आपल्या महाराष्ट्रासाठी