logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

कवडसी येथे ८ मार्चला जागतिक महिला दिनाचे आयोजन

कवडसी येथे ८ मार्चला जागतिक महिला दिनाचे आयोजन

विलास केजरकर भंडारा

भंडारा:- समस्त महिला मंडळ कवडसी यांच्या वतीने ग्राम पंचायत कार्यालय कवडसी येथे रविवार दिनांक ८ मार्च २०२६ ला दुपारी २ वाजता जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार व महिला मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
तरी परिसरातील युवती - विद्यार्थिनींनी व महिला मंडळींनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त महिला मंडळ कवडसी यांनी केले आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views

Comment