logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*माझी मोठी बहीण, मार्गदर्शक , जनजाती आयोगाच्या माजी सदस्या , सभापती (महानगरपालिका नागपूर) आणि माजी महापौर प्रिय मायाताई इवनाते यांना राज्यसभेची उम्मेद

*माझी मोठी बहीण, मार्गदर्शक , जनजाती आयोगाच्या माजी सदस्या , सभापती (महानगरपालिका नागपूर) आणि माजी महापौर प्रिय मायाताई इवनाते यांना राज्यसभेची उम्मेदवारी मिळाल्याबद्दल कोटी कोटी अभिनंदन ताईसाहेब* 🌹🪴🌹🪴



“महाराष्ट्रामधून आजपर्यंत राज्यसभेची खासदारकी आदिवासींना मिळाली नव्हती, आज पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीने आमच्या ताईंवर विश्वास दाखवल्या बद्दल-



भारतीय जनता पार्टीचे खूप खूप अभिनंदन” 🌹🌷🪴🌹🌷





*डॉ. आशिषदादा कोरेटी*

संचालक- वन-जन-हक्क (वजह) फाउंडेशन

उपाध्यक्ष- विदर्भ ट्राइबल डॉक्टर्स असोसीएशन

माजी उपाध्यक्ष व कोषाध्यक्ष-

(आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ- नागपुर)

11
65 views

Comment