logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

युद्धाची स्थिती पाहता अबू धाबीतील भारतीय दुतावास आणि दुबईतील काउन्स्युलेट जनरल ऑफ इंडिया यांचे प्रतिनिधी हे सातत्याने भारतीय नागरिकांच्या संपर्कात आहे

*CMO Maharashtra Tweets:*

युद्धाची स्थिती पाहता अबू धाबीतील भारतीय दुतावास आणि दुबईतील काउन्स्युलेट जनरल ऑफ इंडिया यांचे प्रतिनिधी हे सातत्याने अबू धाबी व दुबईतील महाराष्ट्राच्या तसेच भारतीय नागरिकांच्या संपर्कात आहेत.

भारतीय नागरिकांसोबत झालेल्या चर्चेनुसार, दुतावासाने सांगितले की केंद्र सरकार व परराष्ट्र व्यवहार मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. भारतीय नागरिकांनी अजिबात घाबरुन जाऊ नये, केंद्र सरकार संपूर्ण सहाय्य करेल. महाराष्ट्रातील जे लोक तेथे अडकले आहेत, त्यांनी अबू धाबीतील भारतीय दुतावास (@IndembAbuDhabi) आणि दुबईतील काउन्स्युलेट जनरल ऑफ इंडिया (@cgidubai) यांच्या अधिकृत एक्स खात्यावरील अपटेड पहावेत. महाराष्ट्रातील नागरिक हे सोबत जोडलेल्या ई-मेल आणि हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करू शकतात. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुबईतील इंडियन पीपल्स फोरमशी संपर्कात आहेत. शासनाने महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी एक व्हॉटसअ‍ॅप क्रमांक जारी केला आहे.

व्हॉटसॲप क्रमांक : +97150 365 4357 (कृपया या क्रमांकावर केवळ मेसेज करायचा आहे)

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

4
213 views

Comment