logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*अपघातस्थळाची श्रीरामपूर RTO इन्स्पेक्टरकडून पाहणी...*

*अपघातस्थळाची श्रीरामपूर RTO इन्स्पेक्टरकडून पाहणी...*

श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज) याबाबत अधिक माहिती अशी की,श्रीरामपूर शहरातील चव्हाण कुटुंबातील सात सदस्यांपैकी चार जणांचा खंडाळा येथे एका ट्रकसोबत झालेल्या अपघातात मृत्यू झाला.या अपघातातील एक व्यक्ती लोणी येथे प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तर दोन छोटे मुलं नाशिक येथे उपचार घेत आहेत.
दरम्यान घटनेनंतर पोलीस प्रशासन अपघाताची सखोल चौकशी करत असुन सोबतच श्रीरामपूर येथील मोटार वाहन निरीक्षक श्री.सातपुते व श्री.लचूरे यांनी अपघातस्थळी येऊन रस्त्याचे मोजमाप करून याबद्दल आवश्यक तो पंचनामा केला.श्रीरामपूरच्या नजीकच्या इतिहासातील हा सर्वात भयानक अपघात ठरला आहे.तसेच या घटनेमुळे शहरभर हळहळ व्यक्त होत आहे.

सर्वात वेगवान,ताज्या व बेधडक बातम्या वाचण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप समुहामध्ये सामील व्हा :
https://chat.whatsapp.com/LBshJmRFOEw8dSHKyGovIm?mode=gi_t

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

3
47 views

Comment