logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

प्राथमिक न्याय केंद्रे भ्रष्टाचाराची केंद्रे बनली आहेत...

मार्च महिन्यातील 1 मार्च “जागतिक नागरी संरक्षण दिन” (World Civil Defence Day) म्हणून साजरा केला जातो.या दिवसाचा उद्देशआपत्ती, अपघात, युद्ध, नैसर्गिक आपत्ती इत्यादी वेळी नागरिकांचे जीव, संपत्ती आणि पर्यावरण यांचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती वाढवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.नागरी संरक्षण संस्था, आपत्कालीन सेवा (fire, disaster response, medical emergency) यांच्या कामाचे महत्त्व ओळखणे आणि त्यांचा आदर करणे हाही या दिवसाचा भाग आहे.सामान्यतः मोठ्या सार्वजनिक विषयांसाठी (जसे: जमीन, नोकरशाही, न्याय, भ्रष्टाचार विरोध) वापरले जाते.ग्रामीण/शहरी भागात आपत्ती व्यवस्थापनाची कार्यक्षम यंत्रणा उपलब्ध असतानाही आज रोजी भारतीय नागरिक म्हणून वारंवार वरिष्ठ अधिकारी यांना विनंती अर्ज तसेच कॉल वर प्रत्येक्ष भेटून नही न्याय मिळत नाही. 🙏विषशे कायदाचे शिक्षण घेऊन भी आज रोजी माझे वडील एक समाज प्रभोधन कार सन्मानित जेष्ठ नागरिक असून त्यांना न्याय देण्यासाठी सर्व न्याय यंत्रणा निर्णय तर दिला नाही उलट मानसिक ताण देहून आत्महतेस प्रवृत्त करीत आहे. म्हणून मी त्या साठी उद्या दिनांक 1 मार्च 2026 रोजी तहसील कार्यालय माहूर येथे अमरण उपोषण ला बसणार आहे.

0
0 views

Comment