logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

इस्राईल,अमेरिका च्या हल्ल्यात इराण मध्ये 40 जण मृत्यू..

AIMA News.

इराणमधील शाळेवर झालेल्या हवाई हल्ल्यात ४० जणांचा मृत्यू

इस्रायल आणि अमेरिका यांनी इराणवर संयुक्तपणे हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
इराणच्या होर्मोजगान प्रांतातील मुलींच्या प्राथमिक शाळेवर झालेल्या हल्ल्यात किमान ४० जणांचा मृत्यू झाल्याचे इराणी माध्यमांनी वृत्त दिले आहे. या घटनेनंतर शाळेच्या आवारातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
By. K. G. Ingole

2
168 views

Comment