logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*येडेश्वरी चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सव २०२६ यात्रा नियोजन आढावा बैठक दि.६ मार्च*

*येडेश्वरी चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सव २०२६ यात्रा नियोजन आढावा बैठक दि.६ मार्च*
===================
सक्षम भूमिका:- महाराष्ट्र राज्य व पर राज्यास परिचित असलेली येरमळयाची येडेश्वरी देवी यात्रा महोत्सव दि.०१ एप्रिल २०२६ ते‌ ०८ एप्रिल २०२६ या दरम्यान येणाऱ्या कालावधीसाठी यात्रा महोत्सव साजरा होणारा असून या यात्रा महोत्सव नियोजन बैठक दि ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी ठिक सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालय येरमाळा प्रगंणात उपविभागीय अधिकारी कळंब यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत येरमाळा,येडेश्वरी मदिंर संस्थान चे विश्वस्त व संबंधित कार्यालयाचे अधिकारी व ग्रामस्त यांच्या उपस्थितीत येडेश्वरी यात्रा नियोजन करण्यात येणार असल्याचे पत्र कळंब तालुका तहसीलदार मा.हेमंत ढोकळे यांचे पत्र दि.२४ फेब्रुवारी २०२६ च्या अनुषंगाने दि.०६ मार्च रोजी प्राप्ती नुसार बैठक आयोजित करण्यात आली आहे.तर या बैठकीसाठी संबंधित कार्यालयाचे अधिकारी यांनी उपस्थित या बैठकीस उपस्थित राहावे जर गैरहजर राहिल्यास संबंधितांवर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल असे ही पत्रात नमूद केले आहे.
==================
बातम्या व जाहिरातीसाठी
संपर्क ९७६४८०७३९९

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views

Comment